गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक पुण्यामध्ये येतात. विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात मोठ्या संख्येने गणेश भक्त पुण्यात हजेरी लावतात. या काळात नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांवर असते. पण गणेशोत्सव काळात पोलिसांना तसेच गणेश भक्तांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
No comments:
Post a Comment