मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ भट्ट, थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा आणि थोरले माधवराव पेशवे यांची नावे असलेल्या रस्त्यांवरील नामफलक गायब झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे मराठी साम्राज्य अटकेपार विस्तारणाऱ्या पेशव्यांच्या नावाचा पुणे महापालिकेला विसर पडला आहे का, असा सवाल निर्माण होत आहे.
No comments:
Post a Comment