Friday, September 28, 2018

भूसंपादनासाठी १८५ कोटी ४३ लाख

पुणे - चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्या जागांच्या मालकांना मोबदला  म्हणून सुमारे १८५ कोटी ४३ लाख  रुपये देण्यात येणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत गुरुवारी मंजूर झाला. 

No comments:

Post a Comment