Friday, September 28, 2018

मागणीशिवाय ऑनलाइन औषधविक्री का?

पुणे - देशातील औषधांचा बाजार हा काही लाख हजार कोटींचा असून जनतेकडून मागणी नसतानादेखील ऑनलाइन औषधविक्री कशाला आणली जात आहे, असा सवाल अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी गुरुवारी उपस्थित केला. 

No comments:

Post a Comment