हिमाचल प्रदेश येथील कोटखाई भागात घेतले जाते उत्पादन
पुणे – पिवळ्या, सोनेरी रंगाच्या, गोड चवीच्या “गोल्डन ऍपल’ नावाने प्रसिध्द असलेल्या सफरचंदाची मार्केट यार्डात आवक सुरू झाली आहे. हिमाचल प्रदेश येथील कोटखाई या पहाडी भागातून ही आवक झाली आहे. शहरातील उच्चभ्रु परिसरातून आणि हॉटेल व्यावसायिकांकडून या सफरचंदाला जास्त मागणी आहे.

No comments:
Post a Comment