Saturday, September 29, 2018

‘एलईडी’कडे डोळेझाक?

'एलईडी' योजनेतील संशयास्पद कारभाराला अभय देण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या असून, महालेखापालांनी (कॅग) ठेवलेले आक्षेपही 'निरस्त' करण्यात येत आहेत. या योजनेची अंमलबजावणी कायदेशीरच झाल्याचा अहवाल विद्युत विभागाने तयार केला आहे.

No comments:

Post a Comment