Saturday, September 29, 2018

एल्गार परिषद : गरज पडल्यास घरावरती आणखी छापे मारु : डॉ. के. व्यंकटेशम


आरोपींच्या घरझडतीदरम्यान सापडलेल्या पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. गरज पडली तर पुन्हा घरावर छापे टाकू असे पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले. याप्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे का? यावर आयुक्तांनी काहीही न बोलण्यास नकार दिला.

No comments:

Post a Comment