पुणे : मुख्यसभेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकारी चुकीची माहिती देतात, तसेच एखाद्या माहितीबाबत अधिकारी जबाबदारी छटकतात, ही बाब चुकीची आहे. मुख्यसभेत दिल्या जाणाऱ्या माहितीला महापालिका आयुक्त म्हणून मी जबाबदार आहे. त्यामुळे नगरसेवकांना चुकीची माहिती देऊन मला अडचणीत आणू नका, असा सज्जड दम आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांना शुक्रवारी भरला.
No comments:
Post a Comment