Saturday, September 29, 2018

भूमीगत जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात

पुणे - पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ते लष्कर पाणीपुरवठा केंद्र दरम्यान टाकण्यात येणाऱ्या भूमीगत जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल, त्यानंतर कालव्यातून पाणी उचलणे बंद होईल. 

No comments:

Post a Comment