Thursday, September 27, 2018

वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांचा आजपासून संप

पुणे – राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक विविध मागण्यांसाठी दि. 25 सप्टेबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जवळपास 80 टक्के प्राध्यापक या संपात सहभागी होणार असल्याचा दावा एमफुक्‍टो या संघटनेने केला आहे.

No comments:

Post a Comment