Friday, September 28, 2018

‘सिंहगड मार्गा’ला पर्यायी रस्त्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित

दांडेकर पुलाशेजारून वाहणारा मुठा उजवा कालवा फुटल्यानंतर सिंहगड रस्त्याकडे जाणारी आणि या रस्त्यावरून येणारी वाहतूक बंद करण्यात आली. मात्र पर्यायी रस्ताच नसल्यामुळे वाहनचालाकांना त्याचा मोठा फटका बसला आणि दुर्घटनेनंतर पर्यायी रस्त्याच्या मुद्यावरही पुन्हा चर्चा सुरू झाली. हा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे मध्यवर्ती भागापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचेही स्पष्ट झाले.

No comments:

Post a Comment