मुख्य ढोल-ताशा पथके बेलबाग चौकातून वादनास प्रारंभ करणार
पुणे – मानाच्या पाचही गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक सुंदर आणि वेळेत पार पडावी, यासाठी आम्ही नियोजन केले आहे. रविवारी (दि.23) सकाळी 10.30 वाजता पालकमंत्री, महापौर, आयुक्तांच्या हस्ते गणरायाचे पूजन झाल्यानंतर प्रत्येक मानाच्या मंडळाचा गणपती 15 मिनिटाच्या अंतराने पुढे मार्गस्थ व्हावा, असा प्रयत्न यंदा राहणार आहे, अशी माहिती मानाच्या पाच गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

No comments:
Post a Comment