Thursday, September 27, 2018

महापालिकेत फुटले श्रेयवादाचे फटाके

शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याची फेरनिविदा ६५ कोटी रुपयांनी कमी आल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासदांनी पालिकेत पेढे वाटले, तर काहींनी पालिकेत फटाके वाजविले.

No comments:

Post a Comment