पुणे - गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले, तरी रात्र बससेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका हद्दीबाहेरून शहरात आलेल्या गणेशभक्तांमुळे पीएमपीला आधार मिळाला आहे. त्यामुळेच पीएमपीचे सरासरी उत्पन्न कायम राहिले. पीएमपीला रात्र सेवेतून सात दिवसांत ६० लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे.
No comments:
Post a Comment