'कर्वे रस्त्यावरील नळस्टॉपच्या चौकातील प्रस्तावित दुहेरी उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्रीच हवेत,' या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हट्टामुळे उड्डाणपुलाचे काम महिनाभरापासून रखडले आहे. महापालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर पुढील महिन्यात दुहेरी उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे संकेत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) अधिकाऱ्यांनी दिले.
No comments:
Post a Comment