पुणे - खडकवासला धरणातील पाणी शेती व पिण्यासाठी सोडण्याकरिता १८७५ साली यवतपर्यंत जुना कालवा होता; त्यानंतर इंदापूरपर्यंत पाणी नेण्यासाठी १९९० मध्ये नव्याने कालवा बांधण्यात आला होता; परंतु शहरातून जाणाऱ्या २८ किलोमीटर कालव्याच्या दुतर्फा अतिक्रमणे, महापालिकेकडून जलवाहिनी आणि विद्युतवाहिन्या टाकण्यासाठी केलेली खोदाई आणि स्थानिक नागरिकांकडून घरगुती वापरासाठी होणारा मातीउपसा यामुळे कालवा फुटल्याची शक्यता जलसंपदा विभागाचे माजी सचिव सुरेश शिर्के यांनी ‘सकाळ’शी बोलताना वर्तविली.
No comments:
Post a Comment