Friday, September 21, 2018

टॉवर सर्वेक्षणासाठी बनावट कागदपत्रे

शहरातील बेकायदा मोबाइल टॉवर्सचे सर्वेक्षण करण्याचे काम मिळविण्यासाठी 'नक्षत्र सर्व्हिसेस'ने खोटी कागदपत्रे सादर केली असून, या ठेकेदारावर पालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment