गणेशोत्सव मिरवणुकीत डी जे वापरून दणदणाट करण्याचे आवाहन करणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करणार्या घोरपडीतील ८ मंडळांच्या अध्यक्षांवर मुंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे. गणेश प्रतिष्ठापनेच्या एक दिवस आधी या मंडळांच्या प्रतिनिधींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर सीआरपीसी १५१ (१) व १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment