Friday, September 21, 2018

रस्ते खोदाई रखडल्याने महापालिकेची अडचण

1 ऑक्‍टोबरपासून खोदाईस परवानगी : धोरणास मान्यता न मिळाल्यास 100 कोटींचा फटका

पुणे – अनधिकृत खोदाईला लगाम लावण्यासाठी महापालिकेने खोदाई शुल्कात दुप्पट वाढीसह, अनधिकृत खोदाईवर तिप्पट दंड आकारणारे नवीन धोरण तयार केले आहे. मात्र, हे धोरण गेल्या दिड महिन्यांपासून शहर सुधारणा समितीच्या मान्यतेसाठी पडून असल्याने प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे.

No comments:

Post a Comment