गणेशोत्सवाच्या काळात मध्य भागात शक्यतो मोटारी घेऊन येऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असतानाच ओला, उबरचालकांकडून प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे. मध्य भागातील अरुंद रस्त्यांवर गर्दीच्या वेळेत ‘अॅप’आधारित ओला, उबरचालक प्रवासी वाहतूक करत असल्याने कोंडीत भर पडत आहे.
No comments:
Post a Comment