पुणे - "बारा इमाम के दो चारो दिन'..."या अली'.."या इलाह इल्लाह'..."हजरत इमाम हुसेन के दो चारो दिन'..च्या जयघोषात पेशवेकालीन बारा इमाम दर्ग्याच्या व हजरत सय्यद शाह बाबा दर्ग्याच्या पेशवेकालीन पंजांच्या डावी-उजवीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत दोन्ही पंजांची डावी-उजवी झाल्यावर पाच प्रदक्षिणाही घालण्यात आल्या.
No comments:
Post a Comment