मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर नगरविकास विभागाने काढला अध्यादेश
पुणे शहराला अखेर पाच वर्षानंतर पूर्णवेळ आरोग्य प्रमुख प्राप्त झाले आहेत. आरोग्य विभागाच्या मलेरियाचे सहायक संचालक डॉ. रामचंद्र शिवराम हंकारे यांची शहराच्या पूर्णवेळ आरोग्यप्रमुखपदी नियुक्तीचे आदेश राज्य सरकारने बुधवारी जारी केले. येत्या सोमवारी डॉ. हंकारे कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment