पुणे – मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी, मतदार यादीतील नाव व निवासी पत्त्यांमधील दुरुस्तीसाठी निवडणूक विभागाने ऑक्टोबरमध्ये प्रत्येक रविवारी विशेष मोहीम राबवली. त्यानुसार शेवटच्या (चौथ्या) रविवारी जिल्ह्यातील 24 विधानसभा मतदार संघातून 20 हजार 631 अर्ज प्राप्त झाले आहेत.
No comments:
Post a Comment