Saturday, October 27, 2018

गावरान खाद्य महोत्सव वारजे माळवाडीत रविवारपर्यंत

वारजे माळवाडी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून यशस्विनी सामाजिक अभियानचा गावरान खाद्य महोत्सव आज शुक्रवार पासून रविवार पर्यंत वारजे माळवाडी येथे सुरू राहणार आहे. 

No comments:

Post a Comment