पुण्यातील मुठा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेची एकमेकावर जबाबदारी झटकू नाम निराळे होण्याचा प्रयत्न करून नका. या परीसरातील बेकायदा बांधकाम रोखा.अन्यथा या मुठा कालव्याचे मुंबईतील मिठी नदी सारखे होईल मुंबईतील मिठी नदी लगत उभारलेल्या बेकायदा झोपड्यांप्रमाणेच मुठा कालव्यालाही अनधिकृत झोपड्यांचा विळखा बसेल अशी भिती मुंबई उच्च न्यायालयाने आज व्यक्त केली.
No comments:
Post a Comment