Wednesday, October 31, 2018

लोणी काळभोरकरांचा दिवस उजाडतोय अभंगांने

लोणी काळभोर- गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली काकड आरतीची परंपरा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विठ्ठल मंदिरात मोठ्या भक्‍तीभावाने सुरू असून दररोज पहाटे वेगवेगळ्या अभंगांच्या माध्यमातून परमेश्‍वराची प्रार्थना करण्याचे काम भाविक श्रद्धेने करीत आहेत. येथील विठ्ठल मंदिरात गेली अनेक वर्षे कोजागरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा असा सलग महिनाभर वैष्णवांचा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. 

No comments:

Post a Comment