Friday, October 26, 2018

पालिका अधिकार्‍यांना जावे लागणार नियमितपणे शाळेत

महापालिकेच्या शहर अभियंत्यापासून विविध अधिकारी आणि उपअभियंत्यांना आता नियमितपणे पालिकेच्या शाळांमध्ये जावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे शाळांमधील विविध अडचणी दूर करण्यासाठी आणि प्राथमिक शाळांची नियमित तपासणी करण्यासाठी या अधिकार्‍यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment