दर वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी गोरगरिबांना स्वस्तात फराळ उपलब्ध व्हावा, यासाठी दी पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने येत्या बुधवारपासून (दि. ३१) रास्त भावात लाडू-चिवडा विक्री सुरू करण्यात येणार आहे. लाडूसाठी १०५ रुपये, तर चिवडा ११० रुपये किलो दराने शहराच्या विविध भागांत उपलब्ध होणार आहे.
No comments:
Post a Comment