पुणे – पंतप्रधान आवास योजने अंतर्गत शहरातील अर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी महापालिकेकडून 8 प्रकल्पांमध्ये सुमारे 6 हजार 264 घरे बांधण्यात येणार आहेत. हे प्रकल्प महापालिकाच खासगी भागीदारीतून करणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांची या योजनेसाठी “महरेरा’कडे प्रमोटर्स आणि बिल्डर्स म्हणून नोंदणी केली जाणार आहे.
No comments:
Post a Comment