छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच निसर्ग संवर्धनाला महत्त्व दिले होते. त्यामुळे त्यांच्या नावाने होणारी शिवसृष्टी आरक्षित जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेत करण्यास हरकत नाही. मात्र, या जागेत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना पर्यावरणपूरक शिवसृष्टी उभी राहिली पाहिजे,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी केली.
No comments:
Post a Comment