एमपीसी न्यूज – चंदनाच्या झाडाच्या ओंडक्याची चोरी झाल्याची घटना काल (दि 25) पहाटे दोनच्या दरम्यान कात्रज राजीव गांधी प्राणी संग्रहालयात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कात्रज राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सर्पोद्यान मोर पिंजरा किचन गेट खंदकाच्या रोडच्या भागातील चंदनाचे झाड काल (दि 25) पहाटे दोनच्या दरम्यान एका अज्ञात इसमाने कशाच्यातरी सहाय्याने कापले.
No comments:
Post a Comment