खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये स्मार्ट सिटीच्या उपक्रमाद्वारे शंभर सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र या सायकली बोर्डाच्या हद्दीमधून गायब झाल्या असून अनेक ठिकाणी सायकल ठेवण्याचे स्थानकावर केवळ फ्लेक्स लागले असल्याचे चित्र दिसत आहेत. तर या सायकली चक्क भंगारामध्ये विकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अनेक सायकलींचे काही पार्ट तोडण्यात तसेच चोरून नेण्यात येत असून प्रशासनाच्या वतीने त्वरित उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी खडकीकरातून व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment