पुणे - पोलिसांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पासपोर्ट पडताळणीसाठी (व्हेरिफिकेशन) नागरिकांना कित्येक महिने वाट पाहावी लागत होती. मात्र पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल झाल्याने ३६ ऐवजी आता अवघ्या आठ दिवसांतच पासपोर्ट पडताळणी होऊ लागली आहे. राज्यात यामध्ये पुणे पोलिस दुसऱ्या, तर नागपूर पोलिस प्रथम क्रमांकावर आहेत.
No comments:
Post a Comment