पुणे : ससाणेनगर गल्ली नंबर ९ मध्ये काल( ता.27) रात्री १० वाजता कोयते व तलवारी घेऊन दहशत माजवत सुमारे १० ते १२ दुचाकी व चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली. याचं टोळक्याने पुढे जाऊन चालत्या रेल्वेला ही दगड फेक केली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना फोन कळविले. त्यानंतर हडपसर पोलीसांनी त्यांना पकडले. परंतु काही जणांनी पोलिसांना गुंगारा देऊन तेथुन पळून गेले.
No comments:
Post a Comment