पुणे - ‘‘विजेवर चालणाऱ्या वाहनांद्वारे ‘इलेक्ट्रॉनिक मोबिलिटी’कडे वाटचाल सुरू असताना ऊर्जा साठवण्याची अर्थात बॅटरींची क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज निर्माण होऊ शकते. मात्र, ती रात्री वापरण्यासाठी स्टोअरेज व्यवस्था आवश्यक आहे. त्या दृष्टीने ‘एनर्जी स्टोअरेज’कडे अधिक लक्ष देण्याकरिता विद्यापीठात ‘एनर्जी स्टोअरेज’ प्रयोगशाळा सुरू केल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment