Wednesday, October 31, 2018

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा अखेर तिढा सुटला

चांदणी चौकातील दुमजली उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेले 80 टक्के भुसंपादन महापालिकेने पूर्ण केले आहे. येत्या दोन दिवसात ताब्यात आलेल्या जागा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे (एनएचआय) सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात दिवाळीच्या मुहर्तावरच या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती. 

No comments:

Post a Comment