कात्रज - स्वच्छतागृहाविना असलेल्या बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडलेले जैववैविध्य विकास उद्यान (बीडीपी) क्षेत्र पुरेपूर हागणदारीयुक्त झाले आहे. हागणदारीमुळे वाढलेली डुकरांची संख्या, भटक्या कुत्र्यांचा वावर, सांडपाणी आदी समस्यांनी कात्रज परिसरातील बीडीपी क्षेत्र साथीच्या रोगांचे उत्पत्ती स्थान ठरत आहे.
No comments:
Post a Comment