Monday, October 29, 2018

फूटपाथवर अडथळा निर्माण करणारे फिडर पिलर्स हटवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणारे फिडर पिलर्स संयुक्त खर्चातून येत्या एक ते दीड वर्षात हटवावेत व ते योग्य जागी स्थानांतरीत करण्यात यावे असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि.२६) पुणे महानगरपालिका व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

No comments:

Post a Comment