पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 17 मार्च ते 5 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 35 कोटी 89 लाख इतके अनुदान केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, सीएसआयआर, राज्य सरकारकडून प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सिनेटमध्ये सादर केलेल्या अहवालाद्वारे दिली. दरम्यान, विद्यापीठाला अनुदान प्राप्त होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. त्याचे योग्य पद्धतीने खर्च होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा सिनेट सदस्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment