Tuesday, October 30, 2018

महापालिका बांधणार सहा हजार घरकुले

पुणे : पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी हडपसर, वडगाव खुर्द, खराडी येथे घरकुल बांधणे आणि लाभार्थ्यांबरोबर करार करण्याच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने सोमवारी मंजुरी दिली. 

No comments:

Post a Comment