Tuesday, October 30, 2018

पाण्यासाठी नागरिक महापौरांच्या दारात

पुणे - पुणेकरांना सलग पाच तास पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची योजना सोमवारपासून अमलात येणार असतानाच गेली काही दिवस पाण्याअभावी हैराण झालेल्या शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रविवारी सकाळी थेट महापौर बंगला गाठून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले.

No comments:

Post a Comment