Wednesday, October 31, 2018

अखिल भारतीय व्हिडिओ फोटो प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद .

एमपीसी न्यूज- कॅवॉक सर्विसेसतर्फे पुण्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘पुणे फोटो फेयर 2018’ या पाचव्या आखिल भारतीय विडिओ फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 

No comments:

Post a Comment