पुणे - क्रूड ऑईलचे वाढत्या दराच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल, तर इलेक्ट्रिक बसशिवाय पर्याय नाही, म्हणूनच देशात सर्वाधिक ५ हजार ई-बस महाराष्ट्रात आणण्यात येणार असून, त्यातील दोन हजार पुण्यात असतील, असे पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी सिंगापूरमधील ग्लोबल मास ट्रान्झिटमध्ये ‘क्लीन बसेस इन सिटी इन एशिया पॅसिफिक’ या विषयावर सादरीकरण करताना सांगितले.
No comments:
Post a Comment