Friday, October 26, 2018

विद्यापीठात ‘कॅन्सर’वरील औषधांवर होणार संशोधन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय आरोग्य प्रशालेमध्ये सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अ‍ॅण्ड इंटीग्रेटिव्ह हेल्थ हे स्वायत्त केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये कॅन्सर आणि आमवातासारख्या आजारावरील औषधांवर संशोधन होणार असून विद्यार्थ्यांना आयुष संदर्भातील विविध अभ्यासक्रम शिकता येणार असल्याची माहिती हेल्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. गिरीश टिल्लू यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment