पुणे : शहरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब (फीडर पिलर्स) संयुक्त खर्चातून येत्या एक ते दीड वर्षात हटवावेत व ते योग्य जागी स्थानांतरित करण्यात यावे, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी महापालिका व महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांना दिले. सेनापती बापट रस्त्यावरील प्रकाशभवनमध्ये महावितरण व पुणे महापालिकेची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली.
No comments:
Post a Comment