पुणे - पुण्याहून सिंगापूरला रोज सुरू होणाऱ्या विनाथांबा विमानाचे परतीचे तिकीट आता फक्त २४ हजार रुपयांत उपलब्ध करून देण्याची योजना जेट एअरवेजने आखली आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाच या सुविधेचा लाभ मिळणार आहे. ही सेवा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. इकॉनॉमी क्लासचे तिकीट २३ हजार ९९९ रुपये, तर प्रीमिअर क्लासचे तिकीट ६६ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment