Monday, October 29, 2018

आता वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्यांवर नजर ठेवणार बॉडी कॅमेरा

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून पुन्हा करवाईदरम्यान वाहतूक पोलीस आणि अधिकाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या वर लक्ष ठेवण्यासाठी आता वाहतूक शाखेने बॉडी कॅमेराची सोय केली आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांची जबाबदारी देखील वाढली आहे. 

No comments:

Post a Comment