Tuesday, October 30, 2018

विश्वशांती घुमटाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प उभारणार

पुणे : एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाच्या प्रार्थना सभागृहाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे शिल्प लवकर उभारले जाईल याचा संकल्प संस्थेने केला आहे. एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष राहूल कराड, डॉ. विजय भटकर, डॉ. मंगेश कराड उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment