पुणे – ससून रुग्णालयामधील महिलांचे बाळांतपण आता अधिक सोपे होणार आहे. इलेक्ट्रॉनिक सेंट्रल फेटल मॉनिटरिंग युनिट ही यंत्रणा नुकतीच रुग्णालयाला उपलब्ध झाली असून त्याद्वारे गरोदरपणात किंवा प्रसूतीदरम्यान झालेल्या बऱ्याच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे.
No comments:
Post a Comment