Monday, September 17, 2018

'हायब्रीड अँन्युइटी' योजनेमधून राज्यातील पहिल्या कामाचे भूमिपूजन

खडकवासला : मतदार संघातील मुख्य रस्ते रुंद व मजबूत करताना त्यातून ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळावी. हा हेतू माझ्याकडे मांडून त्यातून तीन कामांची निविदा काढून सुमारे दोनशे दोन कोटी रुपयांचा निधी मिळविला. 'हायब्रीड अँन्युइटी' योजनेमधून राज्यातून पहिल्या कामाचे भूमिपूजन करून घेण्यास आमदार भीमराव तापकीर यांच्या चिकाटी वृत्तीमुळे ते यशस्वी झाले आहेत, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment